Random Video

प्रियांका गांधी आणि राहुल गांधींना ताब्यात घेतानाचे व्हिडिओ व्हायरल | Sakal Media

2022-08-05 252 Dailymotion

महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आज काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन सुरु आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळतेय. अशात प्रियांका गांधी आणि राहुल गांधी देखील या आंदोलनात सामील झाले होते, मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. प्रियांका गांधींना फरफडत नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#priyankagandhi #RahulGandhi #India #congress #bjp #naredramodi
Please Like and Subscribe for More Videos.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG